एक्स्प्लोर
Advertisement
Elvish Yadav : एल्विश यादव कोण? एल्विश यादवची 'लॅव्हीश' राहणी
सोशल मीडिया सेन्सेशन आणि बिग बॉस ओटीटी सीझन टूचा विनर एल्विश यादव नव्या वादात अडकलाय. नोएडा आणि दिल्ली एनसीआर भागात रेव्ह पार्टीचं आयोजन करण्याचा आरोप एल्विश यादवर आहे. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे एल्विशच्या या रेव्ह पार्टीत नशा येण्यासाठी चक्क सापाचं विष वापरलं जात असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी नोएडामध्ये ५ जणांना अटक केलीय. हे पाच जण अशा रेव्ह पार्टीजमध्ये सापाचं विषय पुरवायचे. या रेव्ह पार्टीज एल्विश आयोजित करायचा असं त्यांनी सांगितलंय. एल्विश यादवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी छापा मारत ९ साप ताब्यात घेतलेत. त्यात ५ नागांचा समावेश आहे. त्याशिवाय सापाचं विषही पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्र
Cabinet Expansion : भाजपला 20, राष्ट्रवादीला 10, शिवसेनेला 12 मंत्रिपदं?
Fadnavis Gadkari Banner Nagpur : गडकरी- फडणवीसांचं एकमेकांना अलिंगन; मोठं कटआऊट झळकलं
Wind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशत
Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
पुणे
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement