Bhaskar Jadhav : अनंत गीते यांच्या प्रचार सभांकडे भास्कर जाधवांची पाठ
abp majha web team
Updated at:
22 Apr 2024 08:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBhaskar Jadhav : अनंत गीते यांच्या प्रचार सभांकडे भास्कर जाधवांची पाठ अनंत गीतेंच्या गुहागरमधील चारही सभांना स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची दांडी, ऐन निवडणुकीच्या काळात जाधवांची नाराजी बनली चर्चेचा विषय