CM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्द
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCM Eknath Shinde Sambhajinagar : चारा, पाणी कमी पडून देणार नाही संभाजीनगरमधून शिंदेंचा शब्दमुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील पाणीटंचाईचा आढावा ...चारा छावणीची सध्या आवश्यकता नाही-शिंदे ....बोगस बियाणे, खते आढळली तर तुरुंगात टाकणार-शिंदे...मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली. या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील पाणी, जनावारांचा चारा यासंदर्भातील आढावा घेतला. चारा आणि पाण्याची कमतरता भासणार नाही, याची काळजी घ्या अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात. तसेच मराठवाड्यातील पाणी पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसेच शिंदे यांनी संभाजीनगरमधून चारा, पाणी कमी पडून देणार नाही असंही यावेळी मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणाले .. एबीपी माझा महाराष्ट्रातील बातम्यांचा आढावा, छत्रपती संभाजीनगर