Bharat Gogawale : Viplav Bajoria शिवसेना पक्षप्रतोद असल्याचं पत्र निलम गोऱ्हेंना दिलं - गोगावले
abp majha web team
Updated at:
28 Feb 2023 10:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharat Gogawale : Viplav Bajoria शिवसेना पक्षप्रतोद असल्याचं पत्र निलम गोऱ्हेंना दिलं - गोगावले
विधान परिषदेत ठाकरे गटाकडून पक्षप्रतोद म्हणून आ. विलास पोतनीस यांचे नाव. विरोधी पक्षांच्या बैठकीत पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याचं पत्र. तर उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव.