एक्स्प्लोर
Bhandardara Dam : भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 50टक्क्यांपर्यंत, सततच्या पाावसाने परिसर हिरवागार
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, कोथाळणे परिसरात गेल्या 2 दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे, त्यामुळं भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. सततच्या पावसाने परिसर हिरवागार झाला असून परिसरातील छोटे धबधबे प्रवाहित झाले आहेत. तसंच पावसामुळं शेतकरी बांधव भात लागवडीसाठी सज्ज झाले आहेत..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















