एक्स्प्लोर
BEST Credit Society Election | ठाकरे बंधूंच्या पॅनेलविरोधात भाजपचे 'सहकार समृद्ध' पॅनेल मैदानात!
बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीत आता राजकीय लढत निश्चित झाली आहे. ठाकरे बंधूंच्या पॅनेलविरोधात भारतीय जनता पक्षाचे (BJP) पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी 'सहकार समृद्ध' पॅनेलची घोषणा केली आहे. या पॅनेलच्या निवडणुकीची जबाबदारी आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. प्रसाद लाड यांनी सांगितले की, "देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला सहकारी म्हणून आशीर्वाद राहणार आहे." या निवडणुकीमुळे बेस्ट कामगार पतपेढीच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. कामगारांच्या हितासाठी कोण बाजी मारतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीचे निकाल काय लागतात, याकडे राजकीय वर्तुळाचे आणि कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सातारा
करमणूक
छत्रपती संभाजीनगर


















