एक्स्प्लोर
Advertisement
Beed: भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा घेतला बळी,लहान मुलांवरही वानरांचा हल्ला : Abp Majha
बीडच्या लावूळ गावात उच्छांद मांडणारे ते दोन वानर वनविभागाने ताब्यात घेतलेत. गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून या वानरांनी गावात धुमाकूळ घातला होता. भटक्या कुत्र्यांच्या पिलांचा बळी घेतल्यानंतर लहान मुलांवरही या वानरांनी हल्ला केला होता. एबीपी माझाने हे वृत्त दाखवल्यानंतर वनविभागाने गावात पाहणी केली होती. त्यानंतर नागपूरवरुन वनविभागाचे पथक गावात दाखल झालं. त्यानंतर या पथकातील कर्मचाऱ्यांनी या वानरांना ताब्यात घेतलं. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Dombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता दाखवणारी 10 भयानक दृश्य!
Dombivli Blast Public Reaction : संसार उघड्यावर पडला, भरपाई कोण देणार ? डोंबिवलीकर संतप्त
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 10 PM : 23 May 2024: ABP Majha
Maharashtra Drought Special Report : एक एक थेंब पाण्यासाठी वणवण, राज्यभरातील शेतकऱ्यांची भीषण अवस्था
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement