एक्स्प्लोर
Advertisement
Beed : परळीत चोरट्यांनी धुमाकूळ, खाजेची पावडर टाकत दोन लाख लंपास
परळी तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र दररोज समोर येणाऱ्या घटनांवरून दिसुन येते.चक्क शहरातील वैद्यनाथ बँकेच्या परिसरात सेवानिवृत्त जेष्ठ नागरिकाबरोबर घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक व भितीदायक आहे.आधी खाजेचे पावडर टाकलं अन् अंग खाजवे पर्यंत दोन लाखांची बॅग पळवली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या धक्कादायक प्रकाराबाबत सोमेश्वर सृष्टी येथील रहिवासी असलेले सेवानिवृत्त प्रभाकर बाळाजी शिंदे ( वय 66 ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.शहरातील एका नामांकित सहकारी बॅंकेच्या परिसरात एका लाल पिशवीत रोख रक्कम दोन लाख दहा हजार व पासबुक होते. अनोळखी तीन जण त्याठिकाणी त्यांच्या बाजूला उभे होते.अचानक प्रभाकर शिंदे यांना अंगावर पावडर पडल्याचे लक्षात आले व लगेचच अंगाला खाज आली.अंग खाजवण्यासाठी म्हणून त्यांनी आपली लाल पिशवी तिथेच असणार्या खुर्चीवर ठेवली.काही क्षणातच ही पिशवी गायब झाल्याचे दिसून आले. अज्ञात तीन आरोपींविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या श्यामप्रसाद मुखर्जी सूतगिरणीला 32 कोटींची मदत मंजूर
TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Guhagar Vidhansabha Election : श्रीकांत शिंदेंचे मेहुणे विपुल कदमांना गुहागरमधून उमेदवारी ?
Padmakar Valvi Nandurbar : अक्कलकुवा - शहाद्यातून पद्माकर वळवी निवडणूक लढवण्याचे संकेत
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
बुलढाणा
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion