एक्स्प्लोर
Sim Card Port Offer | बीडमध्ये सिमकार्ड पोर्ट केल्यास चिकन, वडापाव, साखर फ्री! | ABP Majha
कोणत्याही शहरातून अथवा गावातून फिरताना प्रत्येक मोबाईलच्या दुकानाबाहेर तुम्हाला वेगवेगळे फलक दिसले असतील. मात्र बीडच्या आष्टीमध्ये चक्क मोबाईलच्या दुकानाच्या बाहेर कुठे चिकन, साखर तर कुठे चक्क मोबाईलच्या कार्ड सोबत वडापाव फ्री असे बोर्ड लागले असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एकीकडे मोबाईल इंटरनेट सुविधा असेल, कमी दरात कॉलिंग असेल अशा एक ना अनेक सुविधा देऊन खाजगी मोबाईल सिमकार्ड कंपनीवाल्यांनी ग्राहकांना आकर्षित केलेले असतानाच आता आष्टी शहरात एका मोबाईल दुकानदाराने चक्क मोबाईलचे कार्ड एका विशिष्ट कंपनीच्या नावाने पोर्ट करा आणि दोन किलो साखर अथवा अर्धा किलो चिकन मोफत मिळवा अशा आशयाचे फलकच दालनासमोर लावल्याने या फलकाची चवीने चर्चा होत आहे तर दुसरीकडे यामुळे ग्राहक देखील या स्किमच्या माध्यमातून दुकानात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग





















