Beed : Bajrang Sonawane उद्याच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता ABP Majha
abp majha web team
Updated at:
19 Mar 2024 01:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBeed : Bajrang Sonawane उद्याच शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता ABP Majha
बीड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार असल्याची चर्चा रंगली आहे.
बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर बीड लोकसभा लढण्याची शक्यता आहे. बजरंग बप्पा सोनवणे यांचा उद्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.