एक्स्प्लोर
Beed : अंबाजोगाईत कारचा भीषण अपघात; अज्ञात वाहनाची कारला जोरदार धडक, वाहन चालकाचा मृत्यू ABP Majha
अंबाजोगाई मध्ये मध्यरात्री एक भीषण अपघात झाला असून रस्त्यावरून जाणाऱ्या कारला अज्ञात वाहनाने इतकी जोरात धडक दिली की ती कार 15 फूट फरफटत गेली..या अपघातात निलेश पवार या तरुणाचा जागीच मृत्यु झाला असून अपघातानंतर या कारचे चारही टायर वर झाले होते.. जोराच्या धडकेनंतर ही आडवी कार चक्कनरस्त्याच्या कडेला उभी झाली होती तर रस्त्याच्या कडेला नालीच्या अर्धवट तारा उघड्या होत्या या तारा कारमध्ये घुसल्या होत्या.
महाराष्ट्र
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
राजकारण
महाराष्ट्र
करमणूक



















