Baramati : बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून Supriya Sule यांचा टोला
जयदीप मेढे
Updated at:
10 Sep 2024 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBaramati : बारामतीतल्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून Supriya Sule यांचा टोला
बारामतीतल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील, सरकारी कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून सुप्रिया सुळेंनी टोला हाणलाय. या कार्यक्रमाच्या बॅनरवर शऱद पवार, अजित पवार आणि स्वतःचं नाव नसल्याच्या मुद्द्याकडे सुप्रिया सुळेंनी लक्ष वेधलं. कार्यकर्माच्या ठिकाणी प्रोटोकॉल पाळला गेला नसल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला.. तसंच निमंत्रण मिळालं असतो तर आनंदानं गेलो असतो अशी प्रतिक्रियाही दिली..