Mahayuti Vidhansabha Seat : जवळपास जागा निकाली, 138 जागांंचा महायुतीचा तिढा जवळपास सुटला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMahayuti Vidhansabha Seat : जवळपास जागा निकाली, 138 जागांंचा महायुतीचा तिढा जवळपास सुटला
महायुतीत 288 पैकी 168 जागांवर जागा वाटपाचा कोणताही वाद नाही ... 168 मतदार संघात महायुतीतील मित्र पक्षांपैकी कोणत्याही एकाच पक्षाने त्या त्या जागेवर दावा केल्याने या 168 जागेवरच जागावाटपाचा तिढा सुटला.. यातील बहुतांश जागा सीटिंग गेटिंग फार्मुल्यामुळे निघाल्या निकाल्या .. एबीपी माझा ला सूत्रांची माहिती... 2019 मध्ये पक्षाने जागा जिंकली मात्र आमदार शरद पवार गटात किंवा उद्धव ठाकरे गटात आहे अशा सीटिंग जागा व महायुती समर्थित अपक्षांच्या जागा मिळून जवळपास 31 जागांवरचा पेच निकाली मात्र अंतिम निर्णय बाकी ... तर उर्वरी 89 जागांवर निवडून येण्याची क्षमता या निकषावर चर्चेतून तोडगा काढण्यावर भर असल्याची माहिती एबीपी माझा सूत्रांनी दिली