Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळ
Continues below advertisement
Nandurbar Adivasi Women : आदिवासी भागामधून येणाऱ्या महिलांवर बँकेबाहेर राहण्याची वेळ - नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या महिला आणि नातेवाईकांच्या रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम .....
शहादा शहरातील बँकच्या बाहेर ची विदारक स्थिती .......
मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नंबर लागत नसल्याने लाभार्थ्यांच्या बँकेच्या बाहेर मुक्काम ....
उपाय योजना करण्याची मागणी ......
Continues below advertisement