ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 14 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 14 September 2024
महायुतीत २८८ पैकी १६८ जागांवर कोणताही वाद नसल्याने १६८ जागांचा तिढा जवळपास सुटला,महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती
सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागावाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली... वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार, शिंदे, फडणवीस, अजितदादांची आज चर्चा
मविआ आज सोडवणार तिसऱ्या आघाडीचा तिढा, मुंबईतल्या सहा जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच
महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती,मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास होणार उमेदवारांची देवाण-घेवाण