एक्स्प्लोर
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवला :ABP Majha
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे ठाकरे वाद पुन्हा दिसून आला.. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असलेला फोटो हटवून त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो लावण्यात आला आहे..
महाराष्ट्र
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
आणखी पाहा





















