Bachchu Kadu Full PC : भाजपचं राणांबद्दल अतिप्रेम कार्यकर्त्यांना अमान्य - बच्चू कडू
abp majha web team
Updated at:
24 Mar 2024 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBachchu Kadu Full PC : भाजपचं राणांबद्दल अतिप्रेम कार्यकर्त्यांना अमान्य - बच्चू कडू राणा यांनी आपला अपमान केला उमेदवार असताना लांडगे असं म्हणले.. कार्यकर्त्ये त्यांचं काम करण्याची मनसिकता नाही आम्हाला भाजपमधीलच चांगला उमेदवार मिळाला आहे अमरावतीचा निर्णय घेतला.. वर्ध्याचाही आग्रह आहे.. तिथली परिस्थिती बघू.. चाचपणी करू तीन तारखेला उमेदवार देणार भाजपची राणा बद्दलचे प्रेम आमचे दोन आमदार असतानाही एकतर्फी निर्णय उमेदवार असूनही राणांची भाषा दादागिरीची नाव सध्या सांगता येणार नाही..