एक्स्प्लोर
Ayodhya Ram Mandir : प्रभु श्री राम आणि सीता मातेच्या मुर्तीसाठी नेपाळची शिला
Ayodhya Ram Mandir : प्रभु श्री राम आणि सीता मातेच्या मुर्तीसाठी नेपाळची शिला
राम मंदिरातील रामलल्ला आणि सीता मातेची मूर्ती तयार करण्यासाठी नेपाळहून पवित्र शिला अयोध्येमध्ये आणल्या गेल्या होत्या. दोन शाळीग्राम दगडांचा वापर करुन अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम आणि सीतामाईची मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. सोबत मंदिर परिसरात इतर दैवतांची मूर्ती बनवण्यासाठी राजस्थान, कर्नाटकातील पवित्र शिला ही मागवल्या गेल्या होत्या. या शिलांचं पावित्र्य पाहता या सर्व शिला भक्तांच्या दर्शनासाठी राम कथा कुंजमध्ये ठेवल्या आहेत जिथे मोठ्या संख्येत राम भक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
विश्व
क्राईम
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















