एक्स्प्लोर
Aurangabad मधील वैजापूरचे शिवसेना आमदार Ramesh Bornare यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
औरंगाबादमधील वैजापूरचे शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्याविरोधात अखेर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालया. काही दिवसांपूर्वी एका महिलेनं मारहाण केल्याचा आरोप बोरनारे यांच्यावर केला होता. त्या प्रकरणात पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत होती. पोलिस राजकीय दबावाखाली विनयभंगाचं कलम लावत नसल्याचाही आरोप झाला. अखेरीस पोलिसांनी महिलेचा पुरवणी जबाब नोंदवत या प्रकरणी आमदार बोरनारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरनारे आणि इतरांनी एका महिलेस शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















