एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad :बनावट नोट्या छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,आरोपींकडून 1 लाख 20 हजारांच्या बनावट नोटा जप्त
औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोट्या छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून,मुकुंदवाडी भागात भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका खोलीत हा प्रकार सुरु होता. बनावट नोटा तयार करणारा म्होरक्या समरान उर्फ लक्की रशीद शेख याच्यासह बाजारात बनावट नोटा चालवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आरोपींकडून 1 लाख 20 हजारांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलंय.
महाराष्ट्र
Ghatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओ
Mumbai Airport Shut Rain : मुंबईला तुफान पावसानं झोडपलं, विमानतळाचे सगळे रनवे बंद
Mumbai Wadala Rain Accident : मुंबईत पावसाचा हाहाकार! वडाळ्यात कोसळला टॉवर ABP Majha
TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
मुंबई
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement