एक्स्प्लोर
Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी येत्या 17 मार्च रोजी सुनावणी | ABP Majha
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समिती विधीज्ञ मुकुल रोहतगी यांची भेट घेणार आहेत. हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठकीला सुरुवात झालीय. महाराष्ट्र सरकारच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी बाजू मांडणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 17 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.
महाराष्ट्र
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण





















