एक्स्प्लोर
Sanjay Raut : भाजपला मुंबईत 60 जागांवर ऑल आऊट करू, संजय राऊतांचा दावा
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज पुन्हा लोकसभेच्या १९ जागांवर दावा केलाय... तर मुंबई महापालिकेसाठी भाजपने मिशन 150 चा नारा दिलाय. येत्या ऑक्टोबरमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता सांगितली जातेय. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केलीय. त्यावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे, असा सवाल राऊतांनी केलाय. तसंच भाजपला आम्ही 60 वर ऑल आऊट करू, असा दावाही त्यांनी केलाय. दरम्यान राऊतांच्या या दाव्याला शेलारांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















