एक्स्प्लोर
Ashish Deshmukh on Rahul Gandhi : माफी मागायला मी राहुल गांधी नाही, आशिष देशमुखांचा घरचा आहेर
Ashish Deshmukh on Rahul Gandhi : माफी मागायला मी राहुल गांधी नाही, आशिष देशमुखांचा घरचा आहेर
नाना पाटोले हे सोमवारी सुरतमध्ये होते, पण मविआच्या १६ एप्रिलच्या नागपूरमधल्या सभेपर्यंत ते गुवाहाटीला असतील, अशी उपहासात्मक टीका आशिष देशमुख यांनी टीका केली आहे. शिस्तभंगाच्या कारवाईची धास्ती बाळगून आपण पक्षाची माफी मागणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. माफी मागायला मी काही राहुल गांधी नाही या शब्दात आशिष देशमुख यांनी पक्षश्रेष्ठींनाही सुनावलं आहे.
महाराष्ट्र
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
आणखी पाहा





















