एक्स्प्लोर
Anna Hazare | निर्भया प्रकरणातल्या नराधमांना फाशी द्या : अण्णा हजारे | ABP Majha
देशातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे २० डिसेंबरपासून मौन व्रत आंदोलन करतायत. पंतप्रधान मोदींना त्यांनी यासंदर्भात पत्र दिलंय.दिल्लीतील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी सुनावलेली असूनही ती अद्याप न देण्यात आल्याने त्यांचं हे मौन आंदोलन असणार आहे. तसंच दिल्लीतील २०१३ मधील निर्भया प्रकरण, हैदराबाद बलात्कार प्रकऱण अशा घटना देशात वारंवार होऊ नये म्हणून अण्णा मौन व्रत आंदोलन करणार आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा





















