एक्स्प्लोर
Amravati : धान्य मोजण्यावरून हमाल, शेतकऱ्यांमध्ये वाद; हमालांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी
धान्य मोजण्यावरून हमाल, शेतकऱ्यांमध्ये वाद; हमालांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अमरावतीच्या दर्यापूर बाजार समितीमध्ये हमालांनी शेतकऱ्याला मारहाण केलीय.. धान्याची मोजणी करण्यावरुन हा वाद झाल्याचं समोर आलं आहे... दरम्यान या हाणामारीनंतर शेतकऱ्यांनी रास्तारोको केला.. यानंतर शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.. या सर्व घटनेनंतर हमालांवर कारवाई करण्याचं आश्वासन बाजार समितीनं केलं आहे.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















