एक्स्प्लोर
Amravati : शिवरायांच्या पुतळ्यावरून वादाची ठिणगी; अमरावती महापालिका काऊ घेणार निर्णय?
अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला परंतु या पुतळ्यावरून वादाची ठिणगी उडायची शक्यता आहे. मंगळवारी मध्यरात्री हा पुतळा स्थापन केला आणि राजापेठ उड्डाणपुल चौकाचं छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नामकरण केलं परंतु यासाठी महापालिकेची कुठलीही परवानगी घेतली नाही असं समोर आलय.
बातम्या
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















