एक्स्प्लोर
Amol Kolhe | महाराजांचा प्रेमानेही एकेरी उल्लेख मान्य नाही : अमोल कोल्हे | ABP Majha
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका मांडलीय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासमोर नामाभिधान असलंच पाहिजे असं खासदार कोल्हे यांनी म्हटलंय. तसंच महाराजांचा प्रेमाने एकेरी उल्लेखही मान्य नाही असंही कोल्हे म्हणालेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....
महाराष्ट्र
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा




















