Amit Deshmukh Meet Farmer : अमित देशमुखांनी दुचाकीवर फिरून केली पूरग्रस्त भागाची पाहणी! ABP Majha
Amit Deshmukh Meet Farmer : अमित देशमुखांनी दुचाकीवर फिरून केली पूरग्रस्त भागाची पाहणी! ABP Majha
विलासराव देशमुख याचा मुलाला संधी होती मोठं व्हायची त्यांचा कडे आरोग्य खात होत पण करोन काळात हे परदेशात होते पण विलासराव देशमुख यांच्या सारखे गुण पुढच्या पिढी नाही अशी टीका सुरेश धस यांनी केली होती त्याला उत्तर आज अमित देशमुख यांनी दिली गुण हे लोक ठरवत असता सुरेश धस यांनी त्याचा वर भाषय करण्याची गरज नाही निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचा लोकांना खोटे नाते आरोप करत आहे या पलीकडे त्यांना काही सुचत नाही मूळ प्रश्न वर जनतेजे आहे त्यावर भाष्य केलं तर ते बरं होईल असे मला वाटते अशी प्रतिक्रिया माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली
महत्त्वाच्या बातम्या























