एक्स्प्लोर
Amaravati Express Fire : अमरावती एक्सप्रेसच्या एसी कोचला किरकोळ आग, प्रवाशी सुखरुप
दादर स्टेशन येथे अमरावतीहून मुंबईकडे येणाऱ्या अमरावती एक्सप्रेस चा एसी कोच डब्याला किरकोळ स्वरूपाची आग लागली होती मात्र तातडीने ती विझवण्यात आली. यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नसून सर्व प्रवाशांना दादर स्थानकामध्ये सुखरूपपणे उतरविण्यात आले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















