एक्स्प्लोर
Advertisement
Gujarat निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी, प्रत्येक वाहनाची तपासणी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेवर कडेकोट नाकाबंदी लावण्यात आली आहे... महाराष्ट्रातून गुजरातमध्ये दाखल होणाऱ्या वाहनांची सध्या कसून चौकशी होतेय.. आमगाव , नारायण ठाणे , उधवा , दापचारी चेक पोस्ट अशा चार ठिकाणी ही तपासणी सुरू आहे. मतदारांना प्रलोभनं देणारं कोणतंही साहित्य गुजरातकडे जाणार नाही यासाठी पोलिसांची डोळ्यात तेल घालून गस्त सुरू आहे.
महाराष्ट्र
Shyam Manav on Devendra Fadnavis : श्याम मानव यांचे फडणवीस आणि सरकारवर गंभार आरोप
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Vishwa Hindu Parishad : शेख सुभान अली यांच्या वक्तव्यामुळे शिवभक्तांचा अपमान - विश्व हिंदू परिषद
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM :30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Narhari Zirwal Protest : आदिवासींमधून धनगरांना आरक्षण देण्याचा जीआर मागे घेण्याची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
पुणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion