एक्स्प्लोर
Chhagan Bhujbal : इम्पेरिकल डेटा गोळा होईपर्यत सर्व निवडणुका पुढे ढकलाव्यात - भुजबळ ABP MAJHA
मागासवर्गीय आयोगानं आपलं काम जलदगतीने केले तर ओबीसींना राजकीय आरक्षण शक्य असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कोणत्याही सरकारची चूक असली तरी लोकांची काय चूक असंही भुजबळ यावेळी म्हणाले. येणाऱ्या निवडणुका जनरलमधून होतील, मात्र, पुढच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता सर्व अधिकारी, सचिवांसह संबंधीत खात्यांच्या मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. ओबीसींच्या आरक्षणावर मार्ग निघत नसेल तर आंदोलन उभ राहिल, त्यामध्ये आम्हीपण सामील होऊ असा इशाराही यावेळी भुजबळ यांनी दिला.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
जालना
राजकारण
व्यापार-उद्योग
धाराशिव

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















