Akshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोप
जयदीप मेढे
Updated at:
25 Sep 2024 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkshay Shinde Encounter : मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षयची हत्या, वडिलांचा आरोप
बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय... याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय.. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे..
या प्रकरणातील मूळ आरोपींना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय.. या कथित चकमकीबाबतचे पुरावेही नष्ट करण्याची भीती अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी याचिकेतून व्यक्त केलीय..