ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM : 25 Sept 2024 : ABP Majha
भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा विरोध डावलून संस्थेला ५ हेक्टर जागा
मोक्याचे भूखंड घशात घालण्याचं सरसकट काम सुरू, वडेट्टीवारांची टीका, तर सब भूमी देवाभाऊ की, राऊतांचा टोला, राष्ट्रवादीची सावध भूमिका
अमित शाहांसोबत महायुतीच्या नेत्यांची अडीच तास बैठक, जागावाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती, लवकरच अंतिम जागावाटप जाहीर होण्याची शक्यता
मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा, अमित शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र, बैठकीची इनसाईड स्टोरी एबीपी माझाच्या हाती
ताकदीेने मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही, विजय आपलाच आहे, अमित शाहांच्या बैठकीत फडणवीसांना फुंकलं रणशिंग
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद