Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी
Continues below advertisement
Nandurbar : आदिवासी नेत्यांनी भाजप, शिवसेनेची उमेदवारी घेऊ नये : वळवी
काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले काँग्रेसचे माजीमंत्री पद्माकर वळवी यांची मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका, आदिवासी विरोधात निर्णय घेतील ते सरकार, पक्ष यांना गाडा असं वक्तव्य.
Continues below advertisement