एक्स्प्लोर
CAA Protest | नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात अकोल्यात मुस्लिम समाजाचा मोर्चा | ABP Majha
अकोल्यात आज नागरिकत्व कायद्याविरोधात मुस्लिम समाजाचा लोकजागर होतोय. तहफुज-ए-शरीयते कानून समितीच्या वतीनं नागरिकत्व कायद्याविरोधात आज जाहीर महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या मेळाव्याला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या मोर्चा दरम्यान ११ ते १ या वेळेत सभा होणार असून त्यासाठी क्रिकेट क्लब मैदान सज्ज आहे.
महाराष्ट्र
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
छत्रपती संभाजीनगर
अहिल्यानगर





















