Ajit Pawar on Sharad Pawar: शरद पवारांच्या उत्तरावर अजित दादांची प्रतिक्रिया : ABP Majha
abp majha web team
Updated at:
24 Jun 2022 07:44 PM (IST)
Ajit Pawar on Sharad Pawar: शरद पवार साहेब हे आमचं दैवत आहेत, त्यांच्या स्टेटमेंटवर प्रतिक्रिया देण्याची माझी लायकी नाही, असं अजितदादा म्हणाले.