ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024
Continues below advertisement
वरळी हिट अँड रन केसमधील आरोपी मिहीर शाह अजूनही फरार, आरोपीचे वडील राजेश शाह आणि कारचालकाला अटक, उद्या कोर्टात हजर करणार
BMW मिहीरच चालवत होता, मिहीरनं माझ्या पत्नीला फरफटत नेलं, मृत महिलेच्या पतीचा दावा, प्रदीप नाखवा यांच्या डोळ्यात पाणी
मुंबईतल्या हिट अँड रन प्रकरणातील चालक कुठल्याही पक्षातला असला तरी कारवाई झालीच पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी, तर कायदा सर्वांसाठी समान, मुख्यमंत्र्यांचं उत्तर
कोकणात पावसाची जोरदार बॅटींग, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत अनेक ठिकाणी पाणी साचलं, कुडाळच्या पावशी इथं मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
नवी मुंबईत अनेक ठिकाणी पूरस्थिती, कळंबोलीत नागरीवस्तीत पाणीचं पाणी, ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे रखडल्या
कल्याणच्या मुरबाडमधील काळू नदीवरील पूल पाण्याखाली, शहापूर आणि मुरबाडमधील १८ गाव - पाड्यांचा संपर्क तुटला
Continues below advertisement