एक्स्प्लोर
Ajit Pawar: सिंधुदुर्ग दौऱ्यात अजित पवार यांची Narayan Rane यांच्यावर टीका ABP Majha
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन त्यांच्यावर टीका केली. संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते, पण संस्था बंद करायला अक्कल लागत नाही, असा टोला अजित पवार यांनी राणेंचं नाव न घेता लगावला.... जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांनी सिंधुदुर्गात जाऊन तीनही पक्षांची बैठक घेतली. त्यावेळी निवडणुकीत दहशतीला, दबावाला बळी पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















