Ajit Pawar on Sharad Pawar : 'त्या' वक्तव्यावरून अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं
abp majha web team
Updated at:
17 Apr 2024 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAjit Pawar on Sharad Pawar : 'त्या' वक्तव्यावरून अजित पवारांनी शरद पवारांना सुनावलं घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवार म्हणाले त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. सून सुनेत्रा पवारांच्या डोळ्यातंही शरद पवारांचं वक्तव्य ऐकून पाणी आलं. त्यानंतर आता अजित पवारांनी इंदापूरच्या वकीलांच्या आणि डॉक्टरांच्या मेळाव्यात डॉक्टर महिलेचं नाव घेऊन तुम्ही सून म्हणून आला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या म्हणणार नाही तुम्ही आमच्या लक्ष्मी आहात', असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधलाय.