एक्स्प्लोर
Ajit Pawar meets Sharad Pawar : शरद पवारांच्या चर्चेनंतर देवगिरीवर खलबतं, अजितदादा गटाची चर्चा सुरु
अजित पवारांसह त्यांचा गट अचानक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेला आणि शरद पवार यांची भेट घेतली. एवढंच नाही तर अजित पवार गटाकडून दिलगिरी व्यक्त करून झालेला गुंता सोडवण्याची विनंती केली. यावर शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. अजित पवार गटाची 'देवगिरी'वर बैठक झाली. त्या बैठकीनंतर अजित पवार गटाचे नेते अचानक वाय. बी. चव्हाण सेंटरवर शरद पवारांच्या भेटीला आले. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. आजची ही घडामोड अनपेक्षित होती. आणि यातून राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागू शकेल, अशी शक्यता वर्तवली जातेय..
महाराष्ट्र
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
Saif Ali Khan Attack Case: सैफचा चिमुकला जेहला ओलीस ठेवण्याचा आरोपीचा होता कट, पण...
ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 20 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement