Shravan Month : 19 वर्षांनंतर श्रावणात अधिक मास, रक्षाबंधन लांबणीवर; श्रावण महिना 59 दिवसांचा
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 03:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा तब्बल 19 वर्षांनंतर श्रावणात अधिक मास आलाय. त्यामुळे रक्षाबंधन लांबणीवर गेलाय. अधिक मासामुळे चातुर्मासही 5 महिन्यांचा होणार आहे. एवढंच नाही तर अधिक महिना श्रावणात आल्याने श्रावण महिना 59 दिवसांचा झाल्याचं बोललं जातंय. शिवाय श्रावणी सोमवारीही 4 ऐवजी 8 आहेत, असंही सांगितलं जातंय.