एक्स्प्लोर
Pune Molested : पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या, आरोपी शाळेतला सुरक्षारक्षक
पुण्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्यात.. हा आरोपी घटना घडलेल्या शाळेतच सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.. शिवाजीनगर परिसरातल्या एका गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयात अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली.. पीडित मुलगी शाळेत आली असताना, आरोपीने त्या मुलीसोबत ओळख असल्याचा बहाणा केला, त्यानंतर भांडण करत तिला जबरदस्तीने ढकलत शाळेतील बाथरूममध्ये नेले आणि तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पोलिसांनी २४ तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















