एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 मार्च 2021 | शनिवार | एबीपी माझा
- राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ, मुंबईतही सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ
- राज्यातील काही शहरांमध्ये विकेंड लॉकडाऊन, तर अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय
- एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, 19 मार्च रोजी सुनावणी
- मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून तारीख जाहीर
- मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयाने, एकजुटीने लढू आणि जिंकू, मुख्यमंत्री ठाकरेंचं वक्तव्य
- आयसीआयसीआय बँक बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सशर्त जामीन मंजूर
- रेल्वे चतुर्थ श्रेणी नोकरभरती प्रकरणी हायकोर्टाची तीव्र नाराजी, रेल्वे प्रशासनाची चांगलीच कानउघडणी
- नंदा खरे यांच्या 'उद्या' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, मात्र खरेंनी पुरस्कार नाकारला
- पहिल्या टी 20 मध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव, 8 गडी राखत केली भारतावर मात
- यंदा ऑस्करची नामांकने प्रियांका चोप्रा आणि निक जोनास जाहीर करणार, 15 मार्चला नामांकने जाहीर होणार
महाराष्ट्र
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















