ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 September 2024
एसटी कर्मचारी आंदोलनाबाबत उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा नाही, आता मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लक्ष
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला दुसऱ्या दिवशी संमिश्र प्रतिसाद, काही ठिकाणी वेळापत्रकानुसार तर काही ठिकाणी तुरळक
कामगार न्यायालयाकडून एसटी संप बेकायदेशीर घोषित, तातडीने कामावर रूजू होण्याचे आदेश, अन्यथा प्रशासनाकडून एफआयआर
राष्ट्रपतींच्या उदगीर दौऱ्यालाही एसटी आंदोलनाचा फटका, प्रशासनाने मागितल्या ६०० बस मिळाल्या फक्त २५०
मराठवाड्यात तातडीने पंचनामे करुन पूरग्रस्तांना मदत करा, मुख्यमंत्र्यांची प्रशासनाला ताकीद
कोल्हापूरनंतर शरद पवारांचा पुढचा गळ पिंपरी चिंचवडमध्ये, अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर, जयंत पाटलांशी संवाद झाल्याची माहिती
राष्ट्रवादीकडून रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांना आमदारकीची लॉटरी...
विधानपरिषदेसाठी लवकरच शिफारस होण्याची शक्यता