ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 27 August 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 27 August 2024
पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची धरपकड, वर्षा गायकवाड, नसीम खान, भाई जगताप, अस्लम शेख पोलिसांच्या ताब्यात
बोटींवर काळे फुगे लावून मच्छिमारांनी नोंदवला वाढवण बंदराला विरोध, आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भूमिपूजन...
बदलापूरच्या शाळेचे आरोपी मुख्याध्यापक संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेच सचिव फरार घोषित...क्राईम ब्रान्च आणि सायबर पोलिसांकडून शोध सुरू
महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये घमासान, तानाजी सावंत म्हणाले राष्ट्रवादीमुळं उलटी येते तर राष्ट्रवादीचे उन्मेष पाटील म्हणाले, असलं ऐकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा..
अजित पवारांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, सर्वांनीच तारतम्य ठेवून प्रतिक्रिया द्याव्या असा सल्ला...
संजय राऊतांनी दिली राजकोट किल्ल्याला भेट, पुतळाच बेकायदेशीर होता, राऊतांचा आरोप, कुणाचा वरदहस्त होता अशीही विचारणा..