CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीका

Continues below advertisement

CM Eknath Shinde PC : आरक्षणाबाबतचं राहुल गांधींच्या पोटातलं ओठाव आलं; शिंदेंची गांधींवर टीका

राहुल गांधी -  लोकसभेमधे त्यांनी संविधान बदलणार असं फेक नरेटिव्ह केलं..त्यांच्या मनात जे होतं ते विदेशात जाऊन बोलले आहेत जे बाबासाहेबाना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात  आनंदाश्रम -  मी तो विडिओ पाहिला आहे ...ज्यानं हे काम केलं त्याला पक्षातून काढून टाकून योग्य ती कारवाई केली जाईल  भुजबळांचं स्टेटमेंट -  भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला हे सरकार मराठ्याला न्याय देण्याचं काम करणार आहे विशेष अधिवेशन बोलवून आम्ही त्यांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो आहे कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणारं आमचं सरकार आहे आम्ही विशेष अधिवेशन बोलवून यापुर्वीच आरक्षणाचा निर्णय दिला आहे     - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंद मठातील पैसे उधळण्यावर प्रतिक्रिया   - पैसे उधळणाऱ्या व्यक्तीला पक्षातून हकालपट्टी करणार   - कर्नाटक मध्ये गणपतीला जेलमध्ये टाकण्याचे काम काँग्रेसने केले त्यांना जनता धडा शिकवणार   - मराठा समाजाला आम्ही न्याय दिलेला आहे विशेष अधिवेशन बोलवून न्याय दिलेला आहे 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram