एक्स्प्लोर

ABP Majha Diwali Magazine : 'माझा' चा दिवाळी अंकांचा मॉरिशसमध्ये डंका : ABP Majha

भारतीय साहित्य विश्वास विशेष म्हणजे देशाच्या प्रादेशिक भाषांच्या जगतामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी दिवाळी अंकांचा एक वेगळे योगदान आहे.गेल्या अनेक वर्षांच्या दिवाळी अंकांच्या वाटचालीत गेल्या काही वर्षांपासून एबीपी माझाचा दिवाळी अंक हा मराठी वाचक रसिकांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. यंदाच्या एबीपी माझाचा दिवाळी अंक आता मॉरिशस पर्यंत पोहोचला आहे.उद्या कोकण मराठी साहित्य परिषदेचे सतराव केंद्रीय साहित्य संमेलन अर्थात हृदयांगम साहित्य संमेलन मॉरिशस येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या पूर्वसंध्येला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळानं मॉरिशसमधल्या भारतीय उच्चयुक्त कार्यालयात उच्च आयुक्तांचे सचिव श्री रंजन कुमार यांची भेट देऊन त्यांना माझाच्या दिवाळी अंकाची एक प्रत माध्यम सल्लागार आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रसारण समिती प्रमुख जयू भाटकर यांनी भेट म्हणून दिली. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ ज्येष्ठ सूत्रसंचालक अमेय  रानडे आणि प्रवासी जगतातील उद्योजक मिलिंद ठाणेकर हे उपस्थित होते 

महाराष्ट्र व्हिडीओ

City 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 

Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ratnagiri Uday Samant : उद्या रत्नागिरीतून ठाकरे पक्षाला खिंडार, उदय सामंत यांचं वक्तव्य ABP MajhaCity 60 News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 23 Jan 2025Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली 3 नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार

शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?

Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Embed widget