एक्स्प्लोर
ABP Majha Impact | मलकापुरातील स्मशानभूमीची अधिकाऱ्यांकडून पाहणी; दुरुस्तीची कारवाई सुरु
बुलढाण्याच्या मलकापुरातील स्मशानभूमीतील मृतदेह भटके कुत्रे रस्त्यावर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासनातील बडे अधिकारी पाहणी करण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले आहेत. उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी, नगरसेवक इत्यादी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्मशानभूमीची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली आणि दुरुस्तीला सुरुवात केली.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















