एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 31 July 2024 : Maharashtra News

खडकवासला पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस, विसर्ग वाढवणार, पुण्याला इशारा, कोल्हापुरात राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले

मुंबई, कोकणात उद्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढणार, दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, घाटमाथ्यावरही पाऊसजोर वाढणार 

आमदार मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल, २ जणांचा आत्तापर्यंत अटक, मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळेसह १० आरोपी फरार

मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीनंतर  आरोपी मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच जबाबदार असल्याचा जय मालोकारच्या कुटुंबीयांचा आरोप

मराठा ठोक मोर्चाचे नेते रमेश केरे पाटील आज धडकणार अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत करणार विचारणा

ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांची आज मुंबईत विधानसभेच्या पार्श्नभूमीवर बैठक, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

विविध पक्षांच्या नेत्यांच्या एमआयएमच्या जलील यांच्याशी भेटीगाठी वाढल्या, अब्दुल सत्तार, राजू शेट्टी, बाबाजानी दुर्राणींनी घेतली जलील यांची भेट 

2022 / 23 च्या पोलीस भरतीतीतील ews अंतर्गत उमेदवारी करणाऱ्या मराठा उमेदवारांना तात्पुरती स्थगिती.मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्यानं अप्पर पोलीस महासंचालकांचं संबंधित विभागांना पत्र. 

सुदृढ मानसिक आरोग्यासह शिक्षण हा विद्यार्थ्यांचा हक्क असल्याचं हायकोर्टाचं निरीक्षण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश   

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 04 PM : ABP Majha
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 04 PM : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Ratan Tata Last Rites : रतन टाटांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाहांची हजेरीTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 04 PM : ABP MajhaGirish Kuber on Ratan Tata : भारताचा अनमोल 'रतन'; टाटा समजून घेताना...Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  
Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Embed widget