ABP Majha Headlines : 4:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Headlines : 4:00 PM : 19 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मागण्या मान्य झाल्या नाहीत तर विधानसभेसाठी २८८ जागांची चाचपणी.. एबीपी माझाशी बोलताना जरांगेंचीमोठी घोषणा..१२७ जागांचा सर्व्हे पूर्ण, जरांगेंची माहिती...
महाराष्ट्र भाजप कुणा एका व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही, दिल्लीत काल झालेल्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी ठणकावलं, सामूहिक जबाबदारी घेत चुका सुधारण्याचे आदेश...
महायुतीत अजित पवारांना वेगळं होण्यास भाग पाडतायत, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, बळीचा बकरा करत असल्याची टीका
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष, विधानसभेचा रोड मॅप ठरणार, प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादाचं प्रमुख, हे भुजबळांनाही मान्य, भुजबळांच्या वक्तव्यावर तटकरेंचं स्पष्टीकरण, तर
छगन भुजबळच नव्हे तर अनेक राष्ट्रवादीचे नेते पक्ष सोडतील, रोहित पवारांचं सूचक वक्तव्य.
छगन भुजबळ आणि शिवसेनेचं कोणतंही गुफ्तगू नाही, राजकीय संवाद नाही, राऊतांचं स्पष्टीकरण, सोडून गेलल्यांना परत घेऊन वातावरण खराब करणार नाही, राऊतांची टीका